लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Liger : कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा - Marathi News | Ananya Panday Trolled On Twitter After People Watch Her Acting In Liger Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

Ananya Panday : अनन्या पांडेला ऑस्कर द्या असं म्हणत नेटकरी ‘लाइगर’ चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे... ...

Yami Gautam : यामी गौतमने पती आदित्य धरसोबत हिमाचलमध्ये पूजा केली, फोटो व्हायरल - Marathi News | Yami Gautam worshiped in Himachal with husband Aditya Dhar took blessings of Naina Devi and Jwala Devi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Yami Gautam : यामी गौतमने पती आदित्य धरसोबत हिमाचलमध्ये पूजा केली, फोटो व्हायरल

Misha Kapoor Pics: शाहिद-मीराची लेक 'मीशा' झाली 6 वर्षांची, पाहा तिचे क्युट फोटो - Marathi News | Misha Kapoor and Shahid Kapoors daughter Mishas adorable pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Misha Kapoor Pics: शाहिद-मीराची लेक 'मीशा' झाली 6 वर्षांची, पाहा तिचे क्युट फोटो

शाहिद कपूरने आपल्या मुलीला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून कायम दूर ठेवणं पसंत केलं आहे. ...

Akshay Kumar : सलग तीन फ्लॉपनंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय...!! - Marathi News | bollywood news Akshay Kumar fee reduce for upcoming films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : सलग तीन फ्लॉपनंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय...!!

Akshay Kumar : एकापाठोपाठ एक तीन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयने चिंतन-मंथन सुरू केलं आहे. या फ्लॉप सिनेमांची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. याशिवाय आणखी एक मोठा निर्णयही घेतला आहे... ...

विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Anupam kher Kirron Kher couple celebrating 37th wedding anniversary know about their love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्हस्टोरी

किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता.कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...

Liger Box office Collection day 1: हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई? - Marathi News | Vijay Deverakonda And Ananya Panday Film Liger Box Office Collection Day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

Liger Box office Collection day 1: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे.... ...

box office collection: बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला 'रक्षाबंधन'; १५ दिवसात अक्षयच्या चित्रपटाने केली किरकोळ कमाई - Marathi News | raksha bandhan box office collection day15 aanand l rai and akshay kumar film performed very low | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला 'रक्षाबंधन'; अक्षयच्या चित्रपटाने केली किरकोळ कमाई

Raksha bandhan: हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. १५ दिवसांमध्ये या चित्रपटाने अत्यंत किरकोळ कमाई केली आहे. ...

Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले - Marathi News | Bollywood is selling stars while South is telling stories says Anupam Kher bollywood vs south | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...