Amitabh Bachchan: होय, अमिताभ यांचा एक जबरा चाहता सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला. या चाहत्याने काय करावं तर त्याने चक्क आपल्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा उभारला. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ...
kartik aaryan: अलिकडेच अक्षय कुमार ट्रोल झाल्यामुळे KGF स्टार यशने पान मसाल्याची जाहिरात नाकारली होती. त्याच्यानंतर आता कार्तिक आर्यननेदेखील कोटयावधींची ऑफर धुडकावून लावली आहे. ...
Akshay Kumar : अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक सलग तीन सिनेमे दणकून आपटले. तेव्हापासून अक्की सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. अशात अक्षय कुमारने महिनाभराचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Liger Box Office Collection: विजय देवरकोंडाचा 'Liger' वीकेंडला फ्लॉप ठरला आहे. चार दिवसांत हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही. ...
Seema Sajdeh on Divorce With Sohail Khan: सोहेल व सीमाच्या 24 वर्षांचा संसारांचा असा ‘दी एण्ड’ का व्हावा? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता सीमाने पहिल्यांदा याबद्दलचा खुलासा केला आहे. ...