लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Video: हे काय? माधुरीने केला बोटॉक्स?  ‘धकधक गर्ल’चा बदललेला चेहरा पाहून चाहते हैराण   - Marathi News | madhuri dixit on jhalak dikhla jaa 10 set netizens says it is botox effect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हे काय? माधुरीने केला बोटॉक्स?  ‘धकधक गर्ल’चा बदललेला चेहरा पाहून चाहते हैराण  

Madhuri Dixit: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित  शानदार अभिनयासोबतच तिच्या मनमोहक हास्यासाठी ओळखली जाते. पण सध्या मात्र बॉलिवूडची ही सुंदरी वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. ...

घट्ट पॅंट घातली म्हणून अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का! - Marathi News | iran hijab protest 2022 actress elnaaz norouzi reveals how she was tortured for wearing tight pants mahsa amini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घट्ट पॅंट घातली म्हणून अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का!

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'हिजाब'वरुन जोरदार वाद पेटला आहे. हिबाज व्यवस्थित घातला नाही त्यामुळे इराण पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीला अटक केली होती. ...

Ekta Kapoor: ‘त्या’ दिवशी चंकीने जरा भाव दिला असता तर आज एकता कपूरही असती ‘बॉलिवूड वाईफ’...!! - Marathi News | Ekta Kapoor Would Have Become Chunky Pandey Wife Years Ago know how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ दिवशी चंकीने जरा भाव दिला असता तर आज एकता कपूरही असती ‘बॉलिवूड वाईफ’...!!

Chunky Pandey : काल चंकीच्या वाढदिवसाचं झक्कास सेलिब्रेशन झालं. टीव्हीची क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor ) हिनेही चंकीला बर्थ डे विश केलं. पण तिच्या बर्थ डे पोस्टने लोकांना हैराण केलं... ...

Boycott Vikram Vedha:  मुलाचं नाव ‘राम’ ठेवू शकत नाही..., सैफचा जुना व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, ‘विक्रम वेधा’वर काढला राग - Marathi News | Boycott Vikram Vedha trend on twitter, Saif Ali Khan old video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मुलाचं नाव ‘राम’ ठेवू शकत नाही..., सैफचा जुना व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

Boycott Vikram Vedha: हृतिक रोशन व सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा सोशल मीडियावरची ‘बायकॉट गँग’ अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. ...

Ranbir & Alia: बाळाच्या जन्मापूर्वीची रणबीर-आलियामध्ये भांडण, छोट्याशा कारणावरून झाला वाद - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhatt: The fight between Ranbir and Alia before the birth of the baby started over a small reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या जन्मापूर्वीची रणबीर-आलियामध्ये भांडण, छोट्याशा कारणावरून झाला वाद

Ranbir Kapoor and Alia Bhatt: बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे. ...

A R Rahman Neha Kakkar: "असं करणारी तू आहेस कोण?"; एआर रहमान नेहा कक्करवर संतापले.. - Marathi News | O Sajna Controversy A R Rahman slams Neha Kakkar by asking who are you to reimagine such songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असं करणारी तू आहेस कोण?"; एआर रहमान नेहा कक्करवर संतापले..

O Sajna Song: नेहा कक्करच्या 'ओ साजना' गाण्यावरुन सुरू आहे वादंग ...

Ponniyin Selvan : 500 कोटींच्या ‘पोन्नियिन सेल्वन’साठी ऐश्वर्याने घेतलं इतकं मानधन, पण नंबर 1 वर आहे सुपरस्टार विक्रम - Marathi News | ponniyin selvan star cast fees know about aishwarya rai charge | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘पोन्नियिन सेल्वन’साठी ऐश्वर्याने घेतलं इतकं मानधन, पण नंबर 1 वर आहे सुपरस्टार विक्रम

Ponniyin Selvan Starcast Fees: ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटावर मेकर्सनी तब्बल 500 कोटी खर्च केले आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा भाषेत रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील सध्या चर्चा ऐकायला मिळतेय. ...

Jhalak Dikhhla Jaa 10: "प्यार की पहली नजर..."; माधुरीची अदा पाहून चाहते आजही घायाळ, पाहा VIDEO - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa 10 madhuri dixit lehenga video goes viral looks gorgeous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्यार की पहली नजर..."; माधुरीची अदा पाहून चाहते आजही घायाळ, पाहा VIDEO

बॉलीवूडची 'धक धक गर्ल'च्या अदांवर आजही चाहते घायाळ होतात. सौंदर्याला वयाची बंधनं नसतात याचा परिपाठच जणू अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घालून दिला असावा असे सुंदर फोटो आजही व्हायरल होतात. ...