लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ - Marathi News | richa chadha share photos from her mehendi ceremony with ali fazal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ

Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

World Mental Health Day: डिप्रेशनशी सामना करणारे ८ सेलिब्रिटी, आजार न लपवता हिमतीने केला मानसिक आजाराचा सामना - Marathi News | World Mental Health Day: 8 Bollywood Celebrities who suffers from depression | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Mental Health Day: डिप्रेशनशी सामना करणारे ८ सेलिब्रिटी, आजार न लपवता हिमतीने केला मानसिक आजाराचा सामना

...

Akshay Kumar: अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल - Marathi News | akshay kumar gets brutally trolled for attending late night party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल

Akshay Kumar: होय, अक्षयचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे  अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

Sidharth Kiara Marriage: सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा - Marathi News | Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Dates Hot Bollywood Couple in Shershah to get married in 2023 all details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा

काही दिवसांपूर्वीच दोघांनीही दिली प्रेमाची कबुली ...

LMOTY 2022: राजकारणात जायची वेळ आल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली... - Marathi News | LMOTY 2022, Lokmat Awards: If the time comes to enter politics, would she join Eknath Shinde's party or Devendra Fadnavis', says Kiara Advani... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणात जायचं झाल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली...

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: Kiara Advaniला राजकारणात जायची वेळ आल्यास कुठला पक्ष जॉईन करणार? असं विचारलं असता तिने दिलेल्या उत्तराची आता चर्चा सुरू आहे.  ...

Amitabh Bachchan, Raj Thackeray: 'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Raj Thackeray wishes Big B with special letter on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र

अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्र लिहिले आहे. ...

Vivek Agnihotri : फक्त ट्विटर का? सोडायचं तर..., करण जोहरला विवेक अग्निहोत्रींचा जोरदार टोला - Marathi News | vivek agnihotri shared cryptic note after karan johar quit twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ट्विटर का? सोडायचं तर..., करण जोहरला विवेक अग्निहोत्रींचा जोरदार टोला

Karan Johar, Vivek Agnihotri : गुडबाय ट्विटर, म्हणत करणने ट्विटरला रामराम ठोकला. आता करणच्या या निर्णयावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया आली आहे. ...

Amitabh Bachchan birthday : ‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!! - Marathi News | Amitabh Bachchan birthday when big b asked harivansh rai bachchan why did you born me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!!

Amitabh Bachchan birthday : अमिताभ बच्चन आज महानायक आहेत. जगभर त्यांचे चाहते आहेत. पण सुरूवातीचा त्यांचा स्ट्रगल सोपा नव्हता. सततच्या नकाराने अमिताभ निराश झाले होते. खचले होते... ...