लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | dhurandhar movie actor rajat arora was afraid to talk to Akshay Khanna rahman dacoit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला...

'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता रजत अरोराने एका मुलाखतीत सेटवर अक्षय खन्नाची भीती वाटायची, असं मोठं विधान केलंय. काय होतं यामागचं कारण? ...

Bhoot Bangla: 'धुरंधर-२' मुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल? आता अक्षयचा सिनेमा कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | akshay kumar upcoming bhoot bangla movie release date postponed for this reason says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhoot Bangla: 'धुरंधर-२' मुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल? आता अक्षयचा सिनेमा कधी होणार प्रदर्शित?

तारीख पे तारीख! 'भूत बंगला'च्या रीलिजला मुहूर्त मिळेना; आता 'या' दिवशी प्रदर्शित होणार अक्षयचा सिनेमा ...

पहिलाच सिनेमा सुपरहिट पण लोक 'या' अभिनेत्रीला म्हणायचे 'पनौती'! पुढे नशीब बदललं, आज करोडोंची मालकीण - Marathi News | actress dia mirza recalled that People used to call her Panauti after movies flop | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलाच सिनेमा सुपरहिट पण लोक 'या' अभिनेत्रीला म्हणायचे 'पनौती'! पुढे नशीब बदललं, आज करोडोंची मालकीण

सुपरहिट सिनेमा दिला तरीही लोक या अभिनेत्रीला पनौती म्हणायचे. पुढे सिनेमात काम मिळणं कमी झालं परंतु एका सिनेमामुळे या अभिनेत्रीचं नशीब बदललं आणि तिने स्वतःवरचा टॅग पुसुन टाकला. ...

कुणीतरी येणार गं! सर्वांची लाडकी अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, पांढऱ्या ड्रेसमध्ये केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत - Marathi News | actress surbhi jyoti will become a mother at the age of 37 maternity photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणीतरी येणार गं! सर्वांची लाडकी अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, पांढऱ्या ड्रेसमध्ये केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री आई होणार आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी या अभिनेत्रीने केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे. ...

"आई झाल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त...;" कियारा अडवाणीने सांगितला मातृत्वाचा अनुभव - Marathi News | Kiara Advani shares her experience of motherhood with siddharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई झाल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त...;" कियारा अडवाणीने सांगितला मातृत्वाचा अनुभव

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेमके काय बदल झाले, याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केले आहे ...

'रहमान डकैत'नंतर आता 'शुक्राचार्य'; अक्षय खन्नाचा सेटवरील फोटो व्हायरल, अभिनेत्याचं बदलतं रुप पाहून चाहते थक्क - Marathi News | akshaye khanna bts photo of shukracharya going viral on internet mahakali movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रहमान डकैत'नंतर आता 'शुक्राचार्य'; अक्षय खन्नाचा सेटवरील फोटो व्हायरल, अभिनेत्याचं बदलतं रुप पाहून चाहते थक्क

बॉलिवूडचा 'धुरंधर' अभिनेता अक्षय खन्नाने २८ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी 'महाकाली' (Mahakali) या चित्रपटाच्या सेटवरून एक विशेष फोटो समोर आला आहे. ...

"बघ, तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नात आईनेच आणलेली आडकाठी, स्वत:चं सांगितला किस्सा - Marathi News | bollywood actress supriya pathak mother dina pathak warned her to marrying with pankaj kapur know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बघ, तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नात आईनेच आणलेली आडकाठी, स्वत:चं सांगितला किस्सा

"तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाला आईनेच केला होता तीव्र विरोध, ३८ वर्षांपूर्वी दिलेली सक्त ताकीद ...

'धुरंधर २' सिनेमात यामी गौतमने इतकी छोटी भूमिका का साकारली? दिग्दर्शकाचा खास खुलासा, म्हणाले- - Marathi News | dhurandhar 2 yami gautam cameo role haq movie director suparna verma reveled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' सिनेमात यामी गौतमने इतकी छोटी भूमिका का साकारली? दिग्दर्शकाचा खास खुलासा, म्हणाले-

यामी गौतमच्या 'हक' चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांनी यामीच्या या छोट्या भूमिकेमागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. ...