भारतात स्थायिक झाल्यावर पाकिस्तानने कसा बदला घेतला आणि किती वाईट वागणूक दिली याविषयी प्रसिद्ध गायकाने खुलासा केलाय. याशिवाय त्याने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत ...
Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...