लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..." - Marathi News | salman khan shocking transformation lost weight in new photo netizens praised actor saying handsome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

फोटोमध्ये त्याचे बायसेप्स पाहून तर अनेकांना विश्वासच बसत नाहीए. ...

"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली- - Marathi News | genelia deshmukh talk about bollywood mentality After marriage with riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली-

महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखने सितारे जमीन पर सिनेमानिमित्त तिच्या मनातील इतक्या वर्षांची खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाली जिनिलीया? ...

भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ - Marathi News | Katrina Kaif becomes global brand ambassador of the maldives once indians boycott country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी कतरिनाची नियुक्ती ...

'हेरा फेरी ३' बनणार की नाही? सुनील शेट्टीने एका वाक्यात सगळंच सांगितलं, म्हणाला- - Marathi News | will Hera Pheri 3 be made or not Sunil Shetty reveal and talk about paresh rawal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३' बनणार की नाही? सुनील शेट्टीने एका वाक्यात सगळंच सांगितलं, म्हणाला-

'हेरा फेरी ३' बनणार की नाही? अशा चर्चा सुरु असताना सुनील शेट्टीने एका वाक्यात या चर्चा संपवल्या आहेत. काय म्हणाला अभिनेता? ...

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत असं काय घडलं की, करीना कपूरच्या डोळ्यात पाणी आलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kareena kapoor emotional video At Sonam Kapoor's birthday party video viral fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत असं काय घडलं की, करीना कपूरच्या डोळ्यात पाणी आलं? व्हिडीओ व्हायरल

करीना कपूरचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून करीनासोबत नेमकं काय घडलं, असा प्रश्न सर्वांना पडलाय ...

"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली? - Marathi News | Kangana Ranaut post about raja raghuvanshi sonam murder case update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना? ...

"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट - Marathi News | amitabh bachchan slam netizens who troll him because of his age tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...

'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका - Marathi News | laxman utekar direct biopic based on lavani dancer vithabai narayangaonkar shraddha kapoor will seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

'छावा'नंतर लक्ष्मण उतेकरांच्या नवीन सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार, असं बोललं जातंय ...