लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

लग्नाला आठवडा उलटताच हिना खान पुन्हा डॉक्टरकडे, अभिनेत्रीची कॅन्सरशी सुरु आहे झुंज - Marathi News | Hina Khan visits doctor again after her wedding with boyfriend rocky jaiswal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला आठवडा उलटताच हिना खान पुन्हा डॉक्टरकडे, अभिनेत्रीची कॅन्सरशी सुरु आहे झुंज

सध्या कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री हिना खान लग्नाच्या काही दिवसातच डॉक्टरकडे गेली आहे. हिनाच्या चाहत्यांना यामुळे काळजी वाटली आहे ...

सुंदर दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केल्या तब्बल २९ शस्त्रक्रिया, नाव ऐकून थक्क व्हाल! - Marathi News | Sridevi Had Undergone 29 Surgeries To Look Beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केल्या तब्बल २९ शस्त्रक्रिया, नाव ऐकून थक्क व्हाल!

 गेल्या काही वर्षांत सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. ...

धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं? - Marathi News | The water tank burst and water all over the set ram charan upcoming movie india house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?

RRR फेम राम चरणच्या आगामी सिनेमाच्या सेटवर हा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून सर्वांना धक्का बसलाय. सर्व सुरक्षित असतील, अशी आशा आहे ...

लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | bollywood actress Alia Bhatt change his surname after 3 years of marriage ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री आलिया भटने लग्नाच्या तीन वर्षांनंतर नावात मोठा बदल केला आहे. एक फोटो व्हायरल झाल्याने या चर्चांना उधाण आलंय ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट  - Marathi News | priyanka chopra was frist choice for ramayana movie shurpankha role why she reject offer starrer ranbir kapoor and sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट 

बिग बजेट 'रामायण' चित्रपटाची प्रियंका चोप्राला मिळालेली ऑफर; 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस  ...

काजोलने सुपरहिट '३ इडियट्स' चित्रपट का नाकारला? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली... - Marathi News | bollywood actress kajol why rejected aamir khan starrer 3 idiots movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने सुपरहिट '३ इडियट्स' चित्रपट का नाकारला? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली...

काजोलने '३ इडियट्स' चित्रपटासाठी का दिला नकार; कारण आलं समोर, म्हणाली-"तुम्ही ज्यासाठी पात्र...", ...

'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..." - Marathi News | aamir khan reveals he is not going to retire after mahabharat film says people misinterpreted him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."

एका मुलाखतीत त्याने महाभारत  करिअरचा शेवटचा सिनेमा असेल अशी हिंट दिली होती. म्हणजेच आमिर 'महाभारत'नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली. आता या चर्चांवर अखेर आमिरने स्पष्टीकरण दिलं आहे. ...

७० वर्षीय ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय ३१ वर्षीय शिवांगी वर्मा, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- - Marathi News | 70 year old Govind Namdev really affair with 31 year old Shivangi verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षीय ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय ३१ वर्षीय शिवांगी वर्मा, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली-

या चर्चांमुळे गोविंद नामदेव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला असून त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा विचार करतेय, असं ते म्हणाले. ...