लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती पुन्हा एकदा चर्चेत, काय आहे खास कारण? - Marathi News | Sajid Nadiadwala Son Subhaan Debut Film To Be Titled Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin Connection With Divya Bharti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती पुन्हा एकदा चर्चेत, काय आहे खास कारण?

दिव्या भारती ही तिच्या चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे ...

जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात - Marathi News | Jaideep Ahlawat bought second house in Andheri juhu price details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात

पाताल लोक या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते जयदीप अहलावत यांनी दोन आठवड्यात आलिशान घरं खरेदी केली आहेत. जयदीप यांच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क ...

'इंटिमेट सीन्स' असल्यानं अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं नाकारल्या सीरिज, म्हणाला "सनसनाटी करण्यासाठी..." - Marathi News | Amruta Khanvilkar Husband Himanshu Malhotra Reject Many Web Series Due To Bold And Intimate Scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंटिमेट सीन्स' असल्यानं अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं नाकारल्या सीरिज, म्हणाला "सनसनाटी करण्यासाठी..."

अमृता खानविलकरचा नवरा हिमांशू मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. ...

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..." - Marathi News | Akshay Kumar reacts to controversy with Paresh Rawal oon hera pheri 3 says fingers crossed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. आता अक्षय म्हणाला... ...

मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने झालेली ट्रोल, अभिनेत्रीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली- "माझी आई.." - Marathi News | Muslim actress sana amin sheikh was trolled for wearing kumkum and mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने झालेली ट्रोल, अभिनेत्रीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली- "माझी आई.."

टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीने मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने आणि मंगळसूत्र परिधान केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर अभिनेत्री काय म्हणाली बघा ...

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..." - Marathi News | dilwale dulhaniya le jayenge movie sequel kajol reacts on rumours says no need of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."

१९९५ साली आलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात गाजलेला सिनेमा आहे. ...

प्रतीक्षा संपली! प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'गोलमाल-५'; मोठी अपडेट आली समोर - Marathi News | rohit shetty and ajay devgan upcoming movie golmaal 5 update know about all the information  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'गोलमाल-५'; मोठी अपडेट आली समोर

मुहूर्त ठरला! सुरु झाली 'गोलमाल-५' ची तयारी; कधी होणार प्रदर्शित? ...

१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | genelia dsouza talks about actors working hours and overtime disagrees with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

जिनिलिया म्हणाली, "मी १० तास काम करते..." ...