बॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Bollywood, Latest Marathi News
सलमान आणि दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दीपिकाने खुल्लेआम सलमानला प्रपोज केलं. पुढे काय घडलं बघा ...
"आगीत वडील जखमी झाले त्यानंतर...", 'मैं हू ना' फेम जायेद खानच्या कुटुंबाला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना ...
मिडिया रिपोर्टनुसार सिनेमा रखडण्यामागचं आणखी एक कारण समोर आलं आहे ...
दोनदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं अन्; अरुणा इराणींचा खुलासा; म्हणाल्या- "केमोथेरपी टाळली म्हणून..." ...
दिव्या भारती ही तिच्या चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे ...
पाताल लोक या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते जयदीप अहलावत यांनी दोन आठवड्यात आलिशान घरं खरेदी केली आहेत. जयदीप यांच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क ...
अमृता खानविलकरचा नवरा हिमांशू मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. ...
परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. आता अक्षय म्हणाला... ...