लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

पुलकित सम्राट-वरुण शर्मासोबत 'राहू केतू' सिनेमात झळकणार 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे, शूटिंगसाठी मनालीला रवाना - Marathi News | Shalini Pandey Heads to Manali to Join Pulkit Samrat and Varun Sharma for Rahu Ketu movie Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलकित सम्राट-वरुण शर्मासोबत 'राहू केतू' सिनेमात झळकणार 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे, शूटिंगसाठी मनालीला रवाना

'राहू केतू' या आगामी बॉलिवूड सिनेमाची सर्वांना उत्सुकता असून लोकप्रिय अभिनेत्री शालिनी पांडे या सिनेमात खास भूमिकेत दिसणार आहे ...

'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Kabhi Khushi Kabhi Gham actress malvika raaj to become mother shares good news on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

कभी खुशी गम फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री आई होणार असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे ...

"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले? - Marathi News | Paresh Rawal gave a legal answer to hera pheri 3 makers after exit from the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ च्या कायद्याच्या भाषेत स्पष्ट शब्दांमध्ये रोखठोक उत्तर दिलं आहे. काय म्हणाले परेश रावल, जाणून घ्या ...

प्रेक्षकांना आवडतेय राजकुमार-वामिकाची जोडी! 'भूलचूक माफ' सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ - Marathi News | Bhulchuk Maaf movie's box office collection day 2 rajkumar rao wamika gabbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना आवडतेय राजकुमार-वामिकाची जोडी! 'भूलचूक माफ' सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ

'भूलचूक माफ' सिनेमाने दोन दिवसांमध्ये किती कमाई केली? जाणून घ्या एका क्लिकवर ...

"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा - Marathi News | actress priya mohan suffers from fibromyalgia actress emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून त्याविषयी सांगताना अभिनेत्रीच्या डोळ्यांतून पाणी आलंय. जाणून घ्या ...

खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा - Marathi News | actress and MP nusrat jahan divorce her husband yash dasgupta details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा

खासदार असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडणार, अशी शक्यता आहे ...

२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत - Marathi News | Ikkis movie teaser released Dharmendra agastya nanda jaydeep ahlawat in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

खऱ्या घटनेवर आधारीत 'इक्कीस' सिनेमाची घोषणा झाली असून धर्मेंद्र, जयदीप अहलावत सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत ...

अभिनयासाठी सोडली वैमानिकाची नोकरी, पहिल्याच चित्रपटातून मिळाला स्टारडम, पण...; असा होता मुकुल देवचा प्रवास! - Marathi News | actor mukul dev left pilot job for acting debut with sushmita sen in dastak movie know about her journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी सोडली वैमानिकाची नोकरी, पहिल्याच चित्रपटातून मिळाला स्टारडम, पण...; असा होता मुकुल देवचा प्रवास!

Mukul Dev Passed Away : वैमानिकाची नोकरी सोडून धरली अभिनयाची वाट ; पहिल्याच चित्रपटाने यश मिळवलं, पण... असा होता मुकुल देवचा प्रवास! ...