लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी - Marathi News | Smriti Mandhana celebrates boyfriend palash muchhal birthday party sonu nigam sharad kelkar bollywood celebrities video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला BFचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी

Smriti Mandhana Boyfriend Birthday Celebration: सोनू निगम, शरद केळकर यांच्यासह अनेकांची पार्टीत हजेरी ...

आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.." - Marathi News | actor pankaj tripathi replaced Paresh Rawal in hera pheri 3 playing role of babubhaiyya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर आता त्यांची जागी पंकज त्रिपाठी बाबूभैय्याची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. काय म्हणाले पंकज त्रिपाठी याविषयी? ...

"मी दारु पित नाही, त्यामुळे.."; शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला असं का म्हणावं लागलं? - Marathi News | mira rajput share she dont drink alcohol and pure vegetarian shahid kapoor wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दारु पित नाही, त्यामुळे.."; शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला असं का म्हणावं लागलं?

शाहिद कपूरच्या बायकोने दारु पित नाही असं सर्वांना सांगितलं. का म्हणाली? ...

मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजीचं निधन - Marathi News | actress Mithila Palkar grandmother passed away actress emotional post to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजीचं निधन

मिथिला पालकरच्या आजीचं निधन झाल्याने तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करुन आजीला श्रद्धांजली वाहिली आहे ...

Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश - Marathi News | Alia Bhatt to make her Cannes debut off to paris looks so stylish in airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश

आलिया भटच्या कान्सची लूकची चाहत्यांमध्ये आतुरता ...

कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती - Marathi News | Aishwarya rai bachchan at cannes film festival new look with bhagvadgita shlok photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

ऐश्वर्या राय बच्चनने दुसऱ्या दिवशी तिच्या अनोख्या ड्रेसमुळे कान्समध्ये सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी ऐश्वर्याने ड्रेसवर लिहिलेला भगवद्गीतेचा खास श्लोक चर्चेत राहिला ...

अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..." - Marathi News | actress Nikita Dutta and heer mother corona positive says hope uninvited guest dosent stay long | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."

निकिता दत्ता आणि तिची आई सध्या घरीच क्वारंटाईन आहेत. तर दुसरीकडे शिल्पा शिरोडकरनेही दिली हेल्थ अपडेट ...

सलग दोन रात्री सलमानच्या घरात घुसण्याचा अज्ञातांचा प्रयत्न, दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | salman khan s security breached twice as two strangers tried to sneak in galaxy apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलग दोन रात्री सलमानच्या घरात घुसण्याचा अज्ञातांचा प्रयत्न, दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात

परवा रात्री आणि आज पहाटे सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये नक्की का घडलं? ...