ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ...
बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. ...
त्येक हॉस्पिटलमध्ये रक्त व रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक लावणे, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने बंधनकारक केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, उपाध्यक्ष सतीश मेटे, सचिव सागर माळी व खजानिस सयाजी फराकटे यांनी पत्रकातून दिली. ...
गेल्या सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे. ...
केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. ...
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपल ...