लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी - Marathi News | Four person were injured in cylinder blast | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या आहे. ...

बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी - Marathi News | Body spray blast in Beed; Two children injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी

कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली. ...

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १२ ठार; ३१ जखमी - Marathi News | 12 killed & 31 injured in  Suicide bomb Attack in Afghanistan; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १२ ठार; ३१ जखमी

अफगाणिस्तानच्या ग्रामीण विकास व पुनर्वसन खात्याचे कर्मचारी रमझाननिमित्त कार्यालयातून लवकर घरी परतत असताना या खात्याच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्याने सोमवारी दुपारी एक वाजता घडविलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ जण ठार व ३१ जण जखमी झाले ...

प्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न? - Marathi News | Trying to implicate Probeos Blast Report? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न?

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. ...

तालिबान्यांचा पोलीसतळावर हल्ला, १९ ठार - Marathi News |  The Taliban attacked, killing 19 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांचा पोलीसतळावर हल्ला, १९ ठार

तालिबान अतिरेक्यांनी कुंडूझ या उत्तरेकडील प्रांतातील पोलिसांच्या तळावर शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १९ अफगाण पोलीस ठार झाले. ...

पनवेलमध्ये गँस गळतीमुळे स्फोट, एक ठार  - Marathi News | Explosion caused by leak gas in Panvel, one killed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गँस गळतीमुळे स्फोट, एक ठार 

कळंबोली वसाहतीत पहाटे 6.45 च्या सुमारास झालेल्या स्फोटात  पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ...

कोल्हापूर : शिरोलीत स्फोट, दहाजण जखमी, दोघे गंभीर - Marathi News | Kolhapur: The blast of the Shirolite refrigerator, ten injured and two serious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिरोलीत स्फोट, दहाजण जखमी, दोघे गंभीर

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरातील घरामध्ये बुधवारी सातच्या सुमारास झालेल्या रेफ्रिजरेटरच्या स्फोटात दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलगी आणि दोन महिलांचा समावेश आहे. ...

कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमी - Marathi News | Blast in Indian restaurant in Canada, 15 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमी

तिघे चिंताजनक, दोघांवर पोलिसांचा संशय ...