शिर्डी येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवळील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 8 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे ...