लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या महालक्ष्मी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगार गंभीर - Marathi News | Blast at Mahalakshmi Company, Deoli, Wardha District; Two workers serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या महालक्ष्मी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगार गंभीर

Wardha News देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी - Marathi News | Two injured in blast at Deolali's Mahalakshmi steel plant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी

Blast in Mahalakshmi Steel Plant : पोलीस सूत्रानुसार बुधवारला सकाळची शिफ्ट सुरू झाल्यानंतर स्टील कारखान्याच्या तीन नंबरच्या भट्टीत एकाएकी ब्लास्ट झाला. ...

सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना - Marathi News | Cylinder blast destroys house; Incident at Gurdha in Lakhni taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना

Cylinder blast destroys house :घटनेच्या वेळी सर्व मंडळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली. ...

दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले - Marathi News | God saved him ... A terrible explosion of a gas cylinder, fortunately the family survived, one was injured in kalyan kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले

कल्याण पश्चिमेकडील कोलीवली रोड, शीसोदिया आर्केड येथे हा स्फोट झाला असून यामध्ये क्रीष्णा कुमार बैनिवाल हे गंभीर जखमी झाले आहेत. ...

भरधाव बाईकच्या पेट्रोल टाकीचा भीषण स्फोट, दुर्घटनास्थळाचं दृश्य पाहून उडेल थरकाप - Marathi News | A biker was seriously injured after a blast in his bike's fuel tank in Jalalabad last evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईकच्या पेट्रोल टाकीचा भीषण स्फोट, दुर्घटनास्थळाचं दृश्य पाहून उडेल थरकाप

जलालाबाद येथील पंजाब नॅशनल बँकजवळ ही दुर्घटना घडली. हा स्फोट खूप भीषण होता. यात मृत झालेला व्यक्ती फिरोजपूर येथे राहणारा होता. ...

"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी - Marathi News | oneplus nord 2 5g blasted like bomb again in delhi user injured police complain against oneplus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

Oneplus nord 2 5g blasted : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वनप्लसचा नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला. ...

तारापूर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई - Marathi News | Compensation of Rs 10 lakh to the families of the workers killed in the Tarapur accident pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारापूर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई

मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्धार : जखमींचा खर्च कंपनी करणार ...

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी - Marathi News | Pakistan quetta balochistan bomb blast many died injured in suicide bombing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...