लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी - Marathi News | Shocking! The children attached the detonator to the battery of the mobile as a game; two were seriously injured in the blast | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी

कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले. ...

गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू - Marathi News | Blast in organic company of Bharuch at Gujarat 6 died and some injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू

ही घटना सोमवारी सकाळी साधारणपणे 3 वाजण्याच्या सुमारास दहेज इंडस्ट्रियल भागात घडली. स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती. ...

साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त - Marathi News | Rajasthan police arrested Sufa Organization Members, 12 kg RDX siezed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

पोलिसांनी 'सुफा' संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. ...

Bomb Blast: बॉम्बशी खेळत होते चिमुकले, अचानक झाले 3 स्फोट; सात जण गंभीर जखमी - Marathi News | Bihar News | Bomb Blast In Lakhisarai Bihar, 7 Injured Including 3 Children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बशी खेळत होते चिमुकले, अचानक झाले 3 स्फोट; सात जण गंभीर जखमी

Bomb Blast: बिहारच्या लखीसरायमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, यात 3 चिमुकल्यांसह 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर - Marathi News | cylinder blast causes fire in a house in narkhed tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर

घटनेच्यावेळी घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. ...

Supertech twin towers: 4 टन स्फोटकांचा वापर, अवघ्या 9 सेकंदात जमीनदोत होणार या भव्य इमारती - Marathi News | Supertech twin towers: 4 tons of explosives will be used, Supertech twin towers will be demolished in just 9 seconds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 टन स्फोटकांचा वापर, अवघ्या 9 सेकंदात जमीनदोत होणार या भव्य इमारती

Supertech twin towers: सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी 31 ऑगस्टला नोएडामधील सुपरटेकच्या एपेक्‍स आणि सिएन, या दोन इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. ...

Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी - Marathi News | Jammu And Kashmir explosion at salathia chowk in udhampur one killed 15 civilians injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी

Jammu And Kashmir : स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्कराचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. ...

Raigad News: जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना झाला स्फोट, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | Raigad News: Three police personnel seriously injured in blast while seizing seized explosives | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना झाला स्फोट, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Raigad News: महाड तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करत असताना झालेल्या स्फोटात तीन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...