लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Blast at Explosive Factory in Nagpur; Police entered the scene | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

पोलिस घटनास्थळी दाखल ...

पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला; चार पोलिसांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Terrorist attack in Pakistan Four policemen killed two terrorists gun down in encounter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला; चार पोलिसांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

स्फोटकांनी भरलेलं वाहन पोलीस स्टेशनमध्ये घुसवून घडवला स्फोट ...

Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले - Marathi News | Three Oxygen cylinders Blast exploded while driving in Nashik, another cylinder went up in the air | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले

एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे.  ...

कऱ्हाड शहरातील स्फोटकाचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त, सर्व संशयांना पूर्णविराम - Marathi News | Forensic Lab Report Received on Explosive in Karad City, Clears All Doubts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड शहरातील स्फोटकाचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त, सर्व संशयांना पूर्णविराम

आमदार नितेश राणे यांनी बॉम्ब बनवितानाच हा स्फोट झाला नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती ...

Sangli: सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये स्फोटात कामगार ठार, दोन किलोमीटरपर्यंत हादरा - Marathi News | A worker was killed in an explosion at a cold storage in Savli in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये स्फोटात कामगार ठार, दोन किलोमीटरपर्यंत हादरा

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील तानंग रस्त्यालगत असलेल्या श्री निधी ॲग्रो प्रोसेसिंग ॲन्ड कोल्ड स्टोअरेजमधील बाॅयलरच्या स्फोटात नातूसिंग ... ...

चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

संच्युरी कंपनीतील स्पॉट प्रकरणी एकाला अटक - Marathi News | one arrested in case of spot in Sanctuary Company in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संच्युरी कंपनीतील स्पॉट प्रकरणी एकाला अटक

कंपनी प्रशासनासह टँकर चालक, मालक आदिवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ...

Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी  - Marathi News | Investigate Karad blast through ATS, MLA Nitesh Rane demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी 

सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या ...