शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्लॅक मनी

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.

Read more

उत्तर प्रदेश : २३ किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटा मोजता मोजता थकले होते अधिकारी, आता आरोपीला झाला केवढ एवढा दंड

व्यापार : ब्लॅक मनीवर सर्जिकल स्ट्राईक! 'लोक जमा करत होते २ हजारांच्या नोटा,' RBI चे माजी डिप्टी गव्हर्नर म्हणाले… 

नागपूर : मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

फिल्मी : काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

फिल्मी : Piyush Jain Kanpur raid: इन्कम टॅक्सने कसे शोधले कानपूरमधील अत्तर व्यापाऱ्याच्या घरातील घबाड? चित्रपटातून समोर येणार संपूर्ण कहाणी, नाव असेल रेड-२

क्राइम : कांदा व्यापाऱ्यांचा काळा पैसा भूखंडात, सापडली १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती 

राष्ट्रीय : मोदी सरकारला याच महिन्यात 'ती' यादी मिळणार; बड्या मंडळींची अडचण वाढणार

क्राइम : ‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी

क्राइम : दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल, महिला सरपंचाकडे सापडले घबाड, अधिकारी मोजून थकले