अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे. ...
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. ...
केंद्र सरकारने दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बंद असलेल्या 2 लाख 24 हजार कंपन्यांना ताळे ठोकले आहे. दरम्यान, गतवर्षी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे 35 हजार कंपन्यांनी बँक खात्यांमध्ये 17 हजार कोटी रुपये जमा केल्याची ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी ...
काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष तपास पथकालाही माहिती अधिकार कायदा (आरटीआय) लागू आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती ...
नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ...
नोटाबंदीच्या काळात काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचे अनेक प्रकार घडले होते. दरम्यान, 13 बँकांनी नोटाबंदीनंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमधून चुकीच्या पद्धतीने झालेल्या देवाण घेवाणीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिल्याची माहिती केंद्र स ...