लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, व्हिडिओ

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of baramati residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता

  ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित - Marathi News | Maharashtra Election 2019: Before the assembly results, the chief minister broke the secret of the names of 4 ministers | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये  भाजपाकडून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. ... ...

लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार - Marathi News |  Maharashtra election 2019 public reviews of Parvati residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

  ...

लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of THANE residents | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार?

  ...

Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन  - Marathi News | Maharashtra Election 2019 girish mahajan says on 10 rupee shivsena thali | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन 

दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणी ही शिवसेनेची योजना आमच्याशी चर्चा करुन केली असती तर ती व्यापक ... ...

परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा अंत करणार - भाजपा नेते मनोज तिवारी - Marathi News | BJP leader Manoj Tiwari will end the MNS, beating out the north Indians | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा अंत करणार - भाजपा नेते मनोज तिवारी

नवी मुंबई : प्रांतवादाचे राजकारण करून काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीय नागरिकांना यापूर्वी मारहाण केली. त्यांचे ठेले तोडले. अशाप्रकारे ... ...

मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा दावा - Marathi News | only branches are cutted for pm modis election rally not the trees says pune mayor mukta tilak | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी महाविद्यालय परिसरातील झाडं तोडल्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त होत असताना पुण्याच्या महापौरांनी अजब दावा केला आहे. ... ...

लोकमत कोणाला l घाटकोपर पुर्वेमध्ये कुणाचा थाट; पुन्हा 'कमळ' की 'इंजिन'ला साथ? - Marathi News | Lokmat konala Ghatkopar constituency | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला l घाटकोपर पुर्वेमध्ये कुणाचा थाट; पुन्हा 'कमळ' की 'इंजिन'ला साथ?

  ...