लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये काय म्हणाले राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi at University of California, Berkeley | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये काय म्हणाले राहुल गांधी

हे आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे - Marathi News | These are the new faces of Modi's cabinet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे

पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाच्या एकत्रीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अस्थिरता आली संपुष्टात - Marathi News | Panierselwam-Palaniiswamy group merge due to unrest in Tamil Nadu politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाच्या एकत्रीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अस्थिरता आली संपुष्टात