लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन - Marathi News | mns interesting movement in Pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन

जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है ! - Marathi News | Our victory continues, now Karnataka is the turn! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है !

भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता - Marathi News | After threatening the BJP MLA, police guarded on the head of Navarveda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’ - Marathi News | Things on Shiv Sena's Dwarka: 'What happened to your promise, the government has now hampered inflation' | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’

मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. ...

शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा'वर कारवाई - Marathi News | Action on Shatrughan Sinha's 'Ramayana' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा'वर कारवाई

गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपा सरकार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित शपथविधी सोहळा - Marathi News | vijay rupani takes oath as chief minister of gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपा सरकार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित शपथविधी सोहळा

भाजपाच्या संसदीय समितीची बैठक - Marathi News | Meeting of the BJP Parliamentary Committee | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या संसदीय समितीची बैठक

जितेगा भाई जितेगा, विकास ही जितेगा - Marathi News | Jitga Bhai Jitga, development will be only | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जितेगा भाई जितेगा, विकास ही जितेगा