श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालांवरून (UP Election Result) जवळपास स्पष्ट झाले आहे. मोठी आघाडी घेत भाजपने सपाला प्रचंड मागे टाकले आहे. ...
आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं ...
उत्तर प्रदेशात भाजपला 403 जागांपैकी जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते. ...