श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...
Devendea Fadanvis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या हालचालींना सुरुवात झाली आणि भाजप व शिंदे गट असे सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे ठरविण्यात आले होते. त्याचवेळी आ ...