शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'एक उमेदवार, एक सीट' आणि 'एग्झिट पोल'वर बंदी; निवडणूक आयोगानं केंद्राला प्रस्ताव पाठवला

कोल्हापूर : कोल्हापूरात विजयोत्सव! 'भाजपाच्या पैलवाना'चा राज्यसभेच्या आखाड्यात शिवसेनेला धोबीपछाड!

महाराष्ट्र : राज्यसभा निकालाचे मुद्दे अन् गुद्दे; आशिष शेलारांनी उलगडलं भाजपाच्या यशाचं रहस्य

मुंबई : मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला...; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : Rajya Sabha Election 2022: चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: 'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले?

राष्ट्रीय : कोरोना महामारीनंतर जनतेचा PM मोदींवरील विश्वास वाढला, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर...

राष्ट्रीय : PM Kisan: 10 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 31 मे रोजी PM मोदी ट्रान्सफर करणार 11व्या हप्त्याचे पैसे

मुंबई : Raj Thackerey: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का?

मुंबई : Sadabhau Khot: महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस