श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Odisha Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मात्र लोकसभेबरोबर झालेल्या ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमताहस ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल काल समोर आले आहे. एनडीएला देशात बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएच्या दिल्लीत हालचाली सुरू आहेत. ...
Lok sabha Power Equation : लोकसभेच्या निकालानुसार एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच एनडीए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ या बहुमतापार आहे. मग नितीशकुमार, चंद्राबाबुंना एवढे का महत्व दिले जात आहे. ...
BJP got big blow in 7 states, Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालांचा सामना करावा लागला आणि २५० जागा मिळवतानाही दमछाक झाली. ...
Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील फुटलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेचा निकाल बऱ्याच अंशी महत्वाचा राहणार आहे. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशातील चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार याबाबतही उत्सुकता आहे. तसेच काही प्रमुख मतदारसंघातील एक्झिट पोलही आता समोर येऊ लागले आहे. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार यापैकी ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. ...