लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन' - Marathi News | One Nation, One Election...! BJP changes strategy; addresses at Traders Leadership Summit for 'One Nation, One Election' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'

आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न - Marathi News | Sanjay Raut writes letter to PM Modi regarding Asia Cup; asks questions on India-Pakistan match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाच प्रश्न विचारले आहेत. ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप  - Marathi News | Prithviraj Chavan's family members were registered twice BJP office bearers allege | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप 

काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आरोप ...

उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका - Marathi News | vice presidential election 2025 bjp keshav upadhye criticized sharad pawar and uddhav thackeray for not supporting nda candidate c p radhakrishnan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

Vice Presidential Election 2025: यावरून एकच स्पष्ट होते की, पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | mns leader amit raj thackeray meets bjp minister ashish shelar know about what is exactly the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

Amit Raj Thackeray Meets BJP Minister Ashish Shelar: नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता अमित ठाकरे यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. ...

जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला! - Marathi News | where exactly is jagdeep dhankhar what is he doing now the important information about former vice president residence has been revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!

Former Vice President Jagdeep Dhankhar Residence Address Found: उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिकपणे कुणालाच दिसले नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या ठावठिकाणाबाबत काही दावे करत प्रश्न उपस्थित केले होते. ...

CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है... - Marathi News | discussion in politics about is cm devendra fadnavis and raj thackeray discussed only roads and parking for 55 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...

Raj Thackeray And CM Devendra Fadnavis Meet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ही भेट राजकीय चर्चेला खाद्य पुरविणारी ठरली असल्याचे म्हटले जात आहे. ...

काँग्रेस पक्षाने माझ्यावर 'अन्याय'च केला: दिगंबर कामत - Marathi News | congress party did injustice to me said digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस पक्षाने माझ्यावर 'अन्याय'च केला: दिगंबर कामत

मडगाव मतदारसंघामध्ये कितीही विरोधक आले तरी त्याची पर्वा नाही ...