श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सत्तेत येताच ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचे काय झाले? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला ...
भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही अशी खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली. ...
Pankaj Bhoyar News: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जाग ी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सावकारे यांची नियुक्ती बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून ...