लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुंबईत भाजपाच्या महापौर ठरल्या! अमित साटम यांनी केली घोषणा, उपमहापौरपद शिंदेसेनेला - Marathi News | BMC Mayor election 2026 BJP announces this woman leader for the post of Mumbai Mayor; Shiv Sena gets the post of Deputy Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपाच्या महापौर ठरल्या! अमित साटम यांनी केली घोषणा, उपमहापौरपद शिंदेसेनेला

मागील काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड होणार, हे पद भाजपाकडे जाणार की शिवसेनेला मिळणार या चर्चा सुरू होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ...

Bhiwandi Mayor: भिवंडीत महापौरपदावरून भाजपमध्ये पडले दोन गट - Marathi News | Bhiwandi Mayor: Two factions split in BJP over the post of mayor in Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत महापौरपदावरून भाजपमध्ये पडले दोन गट

भिवंडी: भाजपने महापौरपदाचे उमेदवार म्हणून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पडले. चौधरी यांच्या नावाला ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी विरोध केला आहे. ...

पेट्रोल पंप व्यवहारासाठी पूना क्लब संचालकांना धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Pune Club director threatened for petrol pump deal; Case registered against three including BJP spokesperson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप व्यवहारासाठी पूना क्लब संचालकांना धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गोल्व्हा नावाच्या व्यक्तीशी संबंधित असलेला पेट्रोल पंपाचा व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याचा आग्रह धरत दारुवाला व त्यांच्या साथीदारांनी दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे ...

Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | Will discuss with opposition leaders for unopposed election of Ichalkaranji's mayor and deputy mayor says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

सोमवारी (दि.९) निवडणूक प्रक्रिया पार पडणार ...

Ajit Pawar: पुणे महापालिकेच्या 'या' लोकप्रिय योजनेला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - Marathi News | Name this popular scheme of Pune Municipal Corporation after Ajit Dada; NCP demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या 'या' लोकप्रिय योजनेला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अजित पवारांच्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या विविध विकासकामांना आणि योजनांना त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे ...

Sangli Municipal Election 2026: भाजप महापालिकेच्या युद्धातही जिंकली अन् तहातही! - Marathi News | BJP won both the sangli municipal corporation war and the peace process | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजप महापालिकेच्या युद्धातही जिंकली अन् तहातही!

काँग्रेसला एकाकी पाडण्यात यश ...

Pune Mayor: महापौर-उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षपदावर लक्ष; भाजपमध्येच चुरशीची लढत - Marathi News | Pune Mayor After the Mayor-Deputy Mayor elections, focus on the post of Standing Committee Chairman; Tight fight within BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर-उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षपदावर लक्ष; भाजपमध्येच चुरशीची लढत

Pune Mayor स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सध्या श्रीनाथ भिमाले आणि बॉबी उर्फ अनिल टिंगरे यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू असून अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे ...

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis clear reaction on controversy over sunetra pawar oath-taking ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ...