श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Prashant Kishor Election Constituency: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी ब्राह्मणबहुल मतदारसंघाची निवड केली आहे. ...
Manoj Jarange Patil Maratha Morcha In Mumbai: ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...