श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pune Mayor राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि कॉंग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर तर राष्ट्रवादीचे दत्तात्राय बहिरट आणि कॉंग्रेसचे साहिल केदारी यांची उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार ...
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का; भाजपच्या पदरी निराशा, कडेगाव तालुक्यात एक जागा वगळता सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर ...
Pune ZP Election Result 2026 पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १६ शिवसेना ४ ठाकरे सेना आणि काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे ...