शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत

मुंबई : “CM देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्यगिरीला घाबरल्याने संजय राऊतांची टीका”; भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय : चावण्याचं कारण केवळ...; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?

गोवा : दिगंबर कामत, रमेश तवडकर यांना मंत्रिपदाची शपथ

गोवा : इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत

गोवा : वनक्षेत्रातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण; आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची घोषणा

क्राइम : मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही...; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : शेर हमेशा शेर ही रहता है...  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा

रत्नागिरी : Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये

महाराष्ट्र : सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...