लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात - Marathi News | Former MP Sanjay Patil along with the mayor of the group joins BJP along with three corporators | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात

प्रलंबित विकासासाठी भाजप प्रवेश ...

“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticizes bjp over babanrao lonikar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय? - Marathi News | Congress leader Shashi Tharoor in Russia: met with Russian Foreign Minister, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

Shashi Tharoor in Russia: काँग्रेस नेते शशी थरुर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबतच्या मतभेदांमुळे चर्चेत आहेत. ...

मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..." - Marathi News | CM Devendra Fadnavis criticise Babanrao Lonikar over Controversial Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."

वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बबनराव लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | "Marathi is mandatory in the state, but..."; BJP clarifies its position on the trilingual formula over hindi compulsion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

भाजपामुळेच पाचवी, सहावी, सातवीत हिंदीची सक्ती होती ती आता नाही इतके स्पष्ट सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.  ...

सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे - Marathi News | pune news Policy to be prepared for CCTV in public places MLA Siddharth Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे

- स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...

महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make RANS co-accused in the case of molestation of a female police officer; Dhangekar demands from the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

विनयभंग प्रकरण घडले तेव्हा हेमंत रासने त्याठिकाणी होते, त्यांनी कोंढरेला कुठलाही जाब विचारला नाही ...

सुदिन ढवळीकर यांच्यासह श्रीपाद नाईक यांनाही होती 'सीएम' होण्याची संधी - Marathi News | along with sudin dhavalikar shripad naik also had the opportunity to become chief minister of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुदिन ढवळीकर यांच्यासह श्रीपाद नाईक यांनाही होती 'सीएम' होण्याची संधी

गोविंद गावडे यांनी ढवळीकर यांच्या विषयी विधान केल्यानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात व भाजपमध्ये जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या आहेत. ...