श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
२६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल. ...
Devendra Fadnavis : अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
Sachin Vaze News: कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी काँग ...
DMK's Minister says No Evidence Of Lord Ram: भगवान श्रीरामांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आहे, असा दावा शिवशंकर यांनी केला आहे. ...