श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपा जिल्हाध्यक्ष कन्हैया पासवान यांनी केलेल्या तक्रारीनंतर गौरीशंकर यांना पक्षातून काढण्यात आले. गौरीशंकर यांच्या व्हिडिओमुळे विरोधकांनी भाजपाला टार्गेट केले आहे. ...
BJP MP Ashok Chavan News: अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितले की, भाजपामध्ये येतो. ...
ग्रामस्थांच्या मागणीनुसार, मुख्यमंत्री साय यांनी संबंधित परिसरात सार्वजनिक सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आणि लवकरच राष्ट्रीय बँकेची शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले. ...