श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जुन्नर तालुक्यात अजित पवार गेले असताना तिथे भाजपा नेत्या आशा बुचकेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. ...
Badlapur Rail Roko: बदलापूर रेल्वे स्टेशनवरील आंदोलन हा ठरवून केलेला राजकीय स्टंट आहे, असा दावा येथील स्थानिक आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी केला आहे. ...
BJP New Party President News: भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांचा कार्यकाळ संपल्याने आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होतील, याबाबत भाजपा कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच ...