श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Odisha Assembly News: विषारी दारूच्या प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंवरून आज ओदिशाच्या विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांमधील काही आमदार एवढे आक्रमक झाले की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. तसेच अध्यक्षांच ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. (Nana Patole Criticize BJP) महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमो ...
NCP SP Group MP Supriya Sule News: एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत की भाजपात, यावरून दोन्ही पक्षांतील नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. ...