श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis : मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. ...
BJP New Candidates list for Jammu and Kashmir Assembly elections: 22 जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने यादी रद्द केली होती. पक्षाची बैठक झाल्यानंतर नव्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ...
इंदापूर मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यातच येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत, मागील आठवड्यात समरजीत घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ...