श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Nabanna Protest Updates: कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात नबन्ना प्रोटेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. दरम्यान, या नबन्ना प्रोटेस् ...
BJP MP Narayan Rane News: जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी गेल्या आठ महिन्यांत तिथे जाऊन एखादा हार तरी घातला का, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. ...