श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Protest: पश्चिम बंगालमध्ये भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. बंदला हिंसक वळण मिळाले असून, यावर ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या. ...
हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. ...