श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Attack on Sangita Thombare: केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या. ...
Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला. ...
ममता म्हणाल्या, "मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही..." ...
Kangana Ranaut And Chirag Paswan : एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. ...