लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो…’’, शिवपुतळा दुर्घटनेबाबत नरेंद्र मोदींनी व्यक्त केली दिलगिरी  - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse:"I am apologizing with my head at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj...", Narendra Modi's apology on the incident of Shivputla  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो…’’, शिवपुतळा दुर्घटनेबाबत मोदींची दिलगिरी 

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी माफी मागतो. जे झालं ...

स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखाद दुसरा चमचा...; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP responded to Sanjay Raut's criticism of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखाद दुसरा चमचा...; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर आले आहे. ...

इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले... - Marathi News | Winds of political change in Indapur Harshwardhan Patil publicly spoke to the workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

पुढील तीन-चार दिवसांत आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. ...

"पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप   - Marathi News | "The expansion of Palghar port is for the benefit of a special friend of the Prime Minister", alleged Nana Patole   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप  

Nana Patole Criticize PM Narendra Modi:पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारले जाणार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला ...

'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला - Marathi News | 'Time for talks is over External Affairs Minister Jaishankar criticized on relations with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाष्य केले. ...

मोठी बातमी! काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती - Marathi News | Expulsion of Jitesh Antapurkar and Zeeshan Siddique 2 Congress MLAs from the party; Information of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं पक्षातील काही आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यात २ आमदारांची हकालपट्टी केल्याचं समोर आले आहे.  ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली; हर्षवर्धन पाटलांची माहिती - Marathi News | Big relief for farmers Union government lifts ban on ethanol production from molasses juice and syrup; Information about Harshvardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली; हर्षवर्धन पाटलांची माहिती

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे. ...

ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? - Marathi News | Congress MLA from Nanded Degalur Jitesh Antapurkar resigns, possibility of joining BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का, आमदाराने सोडली पक्षाची साथ ...