लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | i Joined BJP, but no announcement; because..., Eknath Khadse's Revealed secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचे मोठे विधान

Eknath Khadse on BJP : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की, भाजपमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर खडसेंनी भूमिका स्पष्ट केली.  ...

"माझ्याकडे सर्व फाईल्स", मंदा म्हात्रेंचा नाईकांना इशारा; भाजपची कटकट वाढणार? - Marathi News | I have all the files of covid scam, mla Manda mhatre warns mla ganesh nailk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडे सर्व फाईल्स", मंदा म्हात्रेंचा नाईकांना इशारा; भाजपची कटकट वाढणार?

Maharashtra Assembly election 2024 : नवी मुंबई भाजपमध्ये पुन्हा एकदा दोन आमदारांमध्ये संघर्ष पेटताना दिसत आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांना ललकारले आहे. ...

बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा - Marathi News | Rape convict hanged in 10 days; Mamata Banerjee West Bengal to pass anti-rape bill in a special session, support of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून मंगळवारी प्रस्तावित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. ममतांच्या या भूमिकेला मुख्य विरोधी पक्ष भाजपा विधानसभेत पाठिंबा देणार आहे.  ...

"भाजपने तिकीट दिलं नाही, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवेन", माजी मंत्र्याचा इशारा - Marathi News | If BJP doesn't give ticket me, I will contest election from Congress, ex-minister narbir singh warned to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने तिकीट दिलं नाही, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवेन", माजी मंत्र्याचा इशारा

Narbir Singh Haryana Election 2024 : स्वतःच्या उमेदवारीची घोषणा करत भाजपच्या माजी मंत्र्याने पक्षाला इशारा दिला आहे. तिकीट दिले नाही, तर काँग्रेसकडून लढेन असे नरबीर सिंह म्हणाले आहेत. ...

राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन - Marathi News | Don't spread fake narrative in the state, Congress criticizes BJP, 'Jode Maro' movement across the state from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून ‘जोडे मारो’ आंदोलन

Congress Criticize BJP: काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ...

मविआचे जोडे मारो आंदोलन; भाजपचे अभिवादनाने प्रत्युत्तर, विरोधकांचा सरकारविरोधात मुंबईत मोर्चा - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: MVA Jode Maro Movement; BJP's reply with greetings, opposition march against the government in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे जोडे मारो आंदोलन; भाजपचे अभिवादनाने प्रत्युत्तर, विरोधकांचा सरकारविरोधात मुंबईत मोर्चा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील पुतळा  कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोड ...

"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक - Marathi News | former governor satyapal malik said Kangana Ranaut minor in politics praised Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ...

10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | seat allocation formula of the mahayuti will be final By September 10, Information of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री साडेआठ ते एक या कालावधीत जागावाटपावर विस्तृत चर्चा करण्यात केली. ...