"डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य "४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, भाजपच्या माजी नगरसेवकाची तहसीलदारांकडे तक्रार ...
Nitesh Rane Controversy : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहे. ...
Kirti Azad wife passes away: कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषक संघात कीर्ती आझाद यांचेही मोलाचे योगदान ...
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ...
भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
मालवणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ...
मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी तिकीटासाठी हालचाली सुरू केल्यात. ...