श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raosaheb Danve Maharashtra Politics : सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांना 2024 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. ...
RSS-BJP Meet On Maharashtra Assembly Election 2024: भाजपाने संघासमोर शरणागती पत्करली असून, विधानसभा जिंकण्यासाठी आता RSSही मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
ममता यांनी मांडलेल्या अँटी रेप बिलमध्ये १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मरेपर्यंत तुरुंगवास, फाशी या शिक्षा केंद्राच्या विधेयकातही आहेत. परंतू, याला विलंब लागत होता. ...
lalu prasad Yadav On caste census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...
अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत. ...
विधानसभा लढायचीच आहे त्याशिवाय पर्याय नाही असा आत्मविश्वास असणारे काही नेते त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काही ठिकाणी पक्षांतर होऊ शकते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ...