श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Candidates List Haryana: काही महिन्यांपूर्वीच नेतृत्व बदल होऊन मुख्यमंत्री झालेले नायब सिंह सैनी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ६७ जणांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ...
Akhilesh Yadav And Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आता एक नवा दावा करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझरच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Pankaja Munde Maharashtra Assembly Election 2024 : मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेल्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. पंकजा मुंडेंनी प्रश्न उपस्थित करत पवारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. ...
Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...