श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP News: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. ...
Jayant Patil Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ...
महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. ...
Haryana Assembly election 2024 BJP candidates : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली. अनेकांची तिकिटे कापण्यात आल्यानंतर भाजपला गळती सुरू झाली आहे. मंत्री, आमदारांसह नेत्यांनी पक्षाला राम राम केला. ...
Kangana Ranaut And Farmers Protest : कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत. ...