श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील. ...
Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाकडून रुग्णसेवेत गरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य केले जाते. या कक्षाकडून आठ महिन्यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची ...
Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणूक आमची महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ हे शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठरवेल, ...
Jammu & Kashmir Assembly Election 2024: कलम ३७० कधीही परत लागू हाेणार नाही, यासह ५ लाख राेजगार, उज्ज्वला याेजनेच्या लाभार्थ्यांना दाेन माेफत गॅस सिलिंडर, १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि लॅपटाॅप इत्यादी आश्वासने भाजपने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दि ...
Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान तिला माहेर की सासर... नेमक्या कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला. ...