श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ...
Manju Hooda Assembly election 2024 : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची घोषणा केली. यात एक नाव आहे, मंजू हुड्डा यांचे. भाजपने त्यांना भुपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. ...
भाजपात राजीनाम्यासाठी लागलेली रांग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. हरियाणा निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ...
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह प्रतिक्रिया दिली असून त्यांना सवाल उपस्थित केले आहेत. ...
Jammu Kashmir Assembly Election 2024 : एका कार्यक्रमात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला. ...
Surender Panwar Congress : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात एक नाव सुरेंद्र पंवार यांचेही आहे. ...